सदगुरू श्री अनिरुद्ध उपासना केद्र इचलकरंजी येथे १६ सप्टेंबर २००१ पासून सुरु आहे
सुरुवातीला कागवाडे मळा येथील हनुमान मंदिरात १८-२० लोक मिळून चालू झाली.
सुरुवातीला कागवाडे मळा येथील हनुमान मंदिरात १८-२० लोक मिळून चालू झाली.
सध्या इचलकरंजी नगर परिषदेच्या योगासनाच्या हॉल मध्ये दर शनिवारी सायंकाळी ६ .१५ वाजता उपासना चालू आहे सध्याची उपस्थिती ८० ते १०० च्या जवळपास आहे
No comments:
Post a Comment